
’नातवंडे’ हा प्रसाद कुलकर्णी यांचा गीतकार म्हणून सातवा चित्रपट दिवाळीच्या सुमारास येऊ घातला आहे. दिलीप प्रधान हे या कौटुंबिक चित्रपटचे दिग्दर्शक असून प्रसादची यातली ३ गाणी साधना सरगम आणि रविन्द्र साठे हे गाणार आहेत. त्यापैकी पहिल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण नुकतेच ’गॉडस गिफ्ट’ वर्सोवा येथे पार पडले.
अभिनंदन
ReplyDelete