प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Friday, 22 January 2010

प्रसाद : नव्या वर्षाची सुरुवात

्नवे वर्ष काय घेऊन येते आहे - ३१ जानेवारी - रत्नागिरी. सारस्वत मित्र या मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम ’बी पॉझिटिव्ह’ १२ फेब - ’बी पॉझिटिव्ह’ थळ वायशेत १९ फेब - कॅमलिन लिमिटेड २० फेब - नागपूर (आनंदयात्रा) २६ फेब - नंदुरबार (बी पॉझिटिव्ह) २७ फेब - धुळे (आनंदयात्रा) १७ मार्च - बोरिवली (बी पॉझिटिव्ह) याव्यतिरिक्त - फ़ेब २०१० - नवा म्युझिक अल्बम श्रीधर फडकेंसोबत मार्च २०१० - नवा म्युझिक अल्बम अशोक पत्की आणि मंगेश बोरगावकरसोबत एप्रिल २०१० - ६ वा चित्रपट रिलिज होतोय - ’नातवंड’ एप्रिल २०१० - ७ वा चित्रपट रिलिज होतोय - ’मंगळसूत्र’ मे २०१० - थांबा आणि वाट पहा.....